अवैधरित्या होणारी वाळू वाहतूक रोखण्यासाठी व कारवाया करण्यासाठी महसूल ची गोपनीय पथक तैनात करण्यात आले आहे यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हवा व ट्रॅक्टर यांच्यावर छोटी वाहतूक केल्याप्रमाणे कारवाई केली जात आहे दरम्यान तीन दिवसांपूर्वी आपेगाव साष्ट पिंपळगाव शिवारात कारवाई करण्यात आली आहे यात महसूल च्या पातवाने हायवा मालक सचिन अशोक देशमुख मंगेश माऊली चौधरी यांच्यासह इतर दहा ते बारा अधिण्यात साथीदार विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत व मिनी हायवा तसेच गावातील व परिसरातील ट्रॅक्टर बोलून भरून देण्या