शैक्षणिक सत्र 2025-26 मधिल सर्व प्रवेशित मागासवर्गीय, अनु. जाती, विजाभज, एसईबीसी, इमाव, विमाप्र राखीव प्रवर्गातील ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना आपले जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव समितीकडे दि.31 डिसेंबर पर्यंत सादर करता येणार आहे. तरी जिल्ह्यातील ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आपले प्रस्ताव 31 डिसेंबर पुर्वी या कार्यालयात सादर करावे जेणेकरुन विद्यार्थ्यांना भविष्यात तांत्रिक पदवी प्रवेशाकरीता अडचणी येणार नाही. असे आवाहन समितीमार्फत करण्या