कराची वाला नगर येथे 8 नोव्हेंबर 2020 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रमेश शेवाळे यांनी फिर्यादी यांचे वडील रामदास प्रभुणे यांना बोल्हेगाव येथून कामाच्या निमित्ताने अहमदनगर शहरात घेऊन येऊन कराचीवाला नगर येथे मोकळ्या मैदानात आपापसात वाद झाल्याने त्याचा राग मनात धरून आरोपीने मयत यांच्या डोक्यात गंभीर दुखापत करून मारले अशी फिर्यादित्य लोकांना पोलीस स्टेशन येथे दिली होती सदर गुन्ह्याचा तपास करून हिवाळे यांचे वृद्ध अहिल्यानगर येथील कोर्टात दोषा रोग पत्र दाखल आले