राळेगाव: उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची वडकी वाढोबाजार येथील मटका अड्यावर धाड, एक लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त
पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने वडकी पोलीस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडकी व वाढोणा बाजार येथील मटका अड्ड्यावर छापा टाकुन जवळपास लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तब्बल १२ जणाविरुध्द वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई दिनांक ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता च्या दरम्यान करण्यात आली.