पुणे शहर: पुण्यात एका बाजूला दिवाळीचा जल्लोष अन् दुसरीकडे बारमध्ये जुगाराचा डाव, कोरेगाव पार्क येथील व्हिडीओ व्हायरल
Pune City, Pune | Oct 21, 2025 पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील एका नामांकित बारमध्ये दिवाळी पार्टीच्या आड पोकरचा खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बारमध्ये अनेक तरुण आणि उच्चभ्रू समाजातील व्यक्ती सहभागी झाल्याची माहिती समोर येत आहे.