अकोल्याच्या बालापूर नगरपरिषद निवडणुकीत अध्यक्षपदासाठी यंदा रंगतदार सामना पाहायला मिळत आहे. भाजप, काँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांनी अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा न केल्याने राजकीय वातावरणात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात सहा नगरपरिषद असून या सर्व वंचित बहुजन आघाडी मनोरजीने खर्च करेल.