जालना: टट्टूपुरा परिसरामध्ये धारदार शास्त्राने वार करत 38 वर्षीय समाजाची हत्या
Jalna, Jalna | Jun 14, 2026 आज दि.14 जून 2026 वार रविवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील तट्टूपुरा परिसरामध्ये धारदार शास्त्राने वार करत 38 वर्षीय इसमाची हत्या झाल्याची घटना आज सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास घडली आहे, हत्या झालेल्या इसमाचे नाव शेक रफिक शेख कासिम राहणार टट्टूपुरा असे असून घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दाखल झाले, हत्येचे कारण अद्याप समोर नाही,मात्र आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहे.