भोकरदन: आमदार निवासस्थानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार संतोष दानवे यांनी केले अभिवादन
आज दिनांक 28 मे 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे ,याप्रसंगी मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे उपस्थित झाले होते.