पेठ: करंजाळी येथे राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार पक्षाची आढावा बैठक पडली पार
Peint, Nashik | Oct 17, 2025 आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्याने करंजाळी येथे राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाची आढावा बैठक युवा नेते गोकूळ झिरवाळ यांचे उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी निवडणूक मोर्चेबांधणी व नियोजन करण्यात आले.