गुन्हे युनिट सहा चे पोलीस निरीक्षक भरत कराडे यांनी 9 जानेवारीला दुपारी 4 वाजता घरफोडी करणाऱ्या 2 कुख्यात चोरट्याना गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती गुन्हे शाखा युनिट 6 चे पोलीस निरीक्षक भरत कराड यांनी दिली आहे.