तुमसर: स्टेशन टोली देव्हाडी येथे भोजनालया समोर उभी ठेवलेली मोटरसायकल चोरीला, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Tumsar, Bhandara | Aug 28, 2025
तुमसर तालुक्यातील स्टेशन टोली देव्हाडी येथे एका भोजनालयासमोर उभी ठेवलेली मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना दि.27 ऑगस्ट रोज...