गोंदिया: पोलीस ठाणे गोंदिया शहर हद्दीतील दोन वेगवेगळ्या सराईत गुन्हे करणारे दोन आरोपींना भंडारा कारागृहात केले रवाना
Gondiya, Gondia | Oct 15, 2025 पोलीस ठाणे गोंदिया शहर हद्दीतील खुनाचा प्रयत्न व मारण्यापिटण्याची धमकी देणे घरफोडी व संशयास्पद स्थितीत रात्री वावरने अशा प्रकारचे गुन्हे करण्याचे सवयीचे आरोपी नामे तौसीप उर्फ पिरुमुस्ताक शेख २३ वर्ष रा.सुंदरनगर याचे विरुद्ध पोलीस ठाणे गोंदियाचे अभिलेखावर खुणाचा प्रयत्न व मारण्यापिटण्याची धमकी देणे घरफोडी व संशयास्पद स्थितीत रात्री वावरणे या सदरातील एकूण सहा गुन्ह्यांची नोंद आहे तसेच आरोपी नामे लक्की विदेश कांबळे २० रा.सुभाष सावराटोली याचे विरुद्ध पोलीस स्टेशन गोंदिया याचे विरुद्ध पोली