कांजूर मार्ग विभागातील कॉलनी येथे सुरकुंड्या किडे
यांचा प्रादुर्भाव माजी नगरसेविका करंजे यांनी करून
घेतली फवारणी
Kurla, Mumbai suburban | Sep 10, 2025
कांजुर मार्ग विभागातील गोम्स कॉलनी येथे सुरकुंड्या किडे यांचा प्रादुर्भाव वाढला होता,याची विभागातील ननागरिकांनी माजी...