जालना: म्हाडा कॉलनी परिसरामध्ये पाईप लाईन दुरुस्तीचे काम महानगर पालिकेकडून युद्ध पातळीवर सुरू
Jalna, Jalna | Jul 6, 2026 आज दिनांक सहा जुलै 2026 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जालना शहरातील माढा कॉलनी परिसरामध्ये जालना महानगरपालिकेकडून पाईपलाईन दुरुस्तीचे काम व पाईपलाईन वर वालबजावण्याचे काम ब्रेकरच्या माध्यमातून युद्ध पातळीवर सुरू आहे, मागील काही दिवसापासून काम थांबले होते मात्र पावसाळ्यापूर्वी नागरिकांना सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा या येथूने महापालिकेने हे काम हाती घेतले असून युद्ध पातळीवर काम सुरू असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे, लवकरच नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार आहे.