जळगाव जामोद: शासकीय हमीभाव योजना अंतर्गत ज्वारीची नोंदणी 17 एप्रिल पासून खरेदी विक्रीचे व्यवस्थापक यांची माहिती
शासकीय हमीभाव योजना अंतर्गत ज्वारीची नोंदणी 17 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे अशी माहिती जळगाव जामोद खरेदी विक्री समितीचे व्यवस्थापक यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर 24 तासाच्या आत ज्वारी नोंदणी असलेला सातबारा ,बँक पासबुक, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे संस्थेत जमा करावी.