आगामी इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार खोसकर व प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळ मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेतली या भेटीत त्यांनी गेल्या 30 वर्षापासून इगतपुरी शहरात शिवसेना ओबाटाची सत्ता असून त्यांनी कोणताही विकास केला नाही तसेच अजित पवार यांनी इगतपुरी नगरपरिषदेची आढावा घेतला व स्वतः या जातीने लक्ष घातला रस्त्याचे सांगितले