खानापूर विटा: विट्यातील वकील मारहान प्रकरणी आ.सुहास बाबर व डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने वकील संघटनेला पाठिंबा जाहीर
Khanapur Vita, Sangli | Aug 10, 2025
विट्यात झालेल्या वकील आणि पोलिसांच्या वादाला एक नवीन राजकीय वळण लागले आहे. स्वतःला दुसऱ्याला न्याया मिळवून देणारे वकील...