धर्माबाद: शहरातील मधुबन बारजवळ कंटेनर व दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, धर्माबाद पोलिसांत गुन्हा नोंद
Dharmabad, Nanded | Jun 13, 2025
धर्माबाद शहरातील मधुबन बार जवळ दुचाकी व कंटेनरच्या अपघात मध्ये दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना दि.12 जून रोजी...