Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

शेगाव: कालपाडे जिन येथून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता शेगाव शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद

Shegaon, Buldhana | Sep 22, 2025
२२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान कालपाडे जिन येथे उघडकीस आली आहे.शेगाव शहरातील कालपाडे जिन येथील कु.गितांजली रमेश खंडारे वय २२ वर्ष ही तरुणी बेपत्ता झाली. ती उशिरापर्यंत घरी परत न आल्याने तिचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही.यामुळे याबाबत नातेवाईकांनी शेगाव शहर स्टेशनला तक्रार दिली तक्रारीवरून पोलिसांनी हरविल्याची नोंद केली आहे.

MORE NEWS