राधानगरी: तारदाळ ग्रामपंचायतीकडून वैकुंठ रथाचे आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते लोकार्पण, ग्रामस्थांतून समाधानाची भावना
Radhanagari, Kolhapur | Sep 1, 2025
तारदाळ गावासाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या वैकुंठ रथाचे लोकार्पण आमदार डॉ.राहुल आवाडे...