Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना महानगरपालिकेत उपमहापौरांच्या नवीन केबिनचे उद्घाटन; ‘सेवा हक्क दिना’चे औचित्य साधून कार्यक्रम

Jalna, Jalna | Apr 28, 2026
शहरातील नागरिकांच्या सेवेला अधिक गती मिळावी, प्रशासन अधिक कार्यक्षम व्हावे या उद्देशाने जालना महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत यांच्या नवीन केबिनचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या केबिनचे उद्घाटन महापौर वंदना मगरे तसेच महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, ‘सेवा हक्क दिना’चे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळे नागरिकांना सेवा देण्याच्या बांधिलकीचा संदेशही प्रशासनाकडून देण्यात आला. उपमहापौर राजेश राऊत यांना यापूर्वी स्वतंत्र क
जालना: जालना महानगरपालिकेत उपमहापौरांच्या नवीन केबिनचे उद्घाटन; ‘सेवा हक्क दिना’चे औचित्य साधून कार्यक्रम - Jalna News