सेलू: हातनूर येथील अवैध दारू विक्री बंद करा : महिलांची निवेदनाद्वारे मागणी; अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा
Sailu, Parbhani | Aug 12, 2025
सेलू तालुक्यातील हातनूर येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी गावातील महिलांनी सेलू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बोरसे ...