साक्री: अवकाळीने शेतात झालेल्या नुकसानीमुळे साक्री तालुक्यातील विरखेल भागात कांदा पिकाचे पंचनामे
Sakri, Dhule | Nov 8, 2025 साक्री तालुक्यातील अनेक गावांत अवकाळी पावसाने थैमान घातले होते.यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तर शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी सर्वच स्तरावर केली जात होती. दरम्यान साक्री तालुक्यातील विरखेल कोकणगाव तांडा शेवगे परिसरातील कांदा रोपांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.यावेळी कृषी सहाय्यक अभय महाले तलाठी सचिन भोई तलाठी उमेश चौरे कोतवाल निलेश पवार, कांदा उत्पादक शेतकरी संघटना धुळे जिल्हा अध्यक्ष संजय भदाणे,शेतकरी जितेंद्र भदाणे नानाजी मोरे मय