धुळे: नेर गावातून बॅण्ड गाडी चोरी तालुका पोलीसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Nov 11, 2025 धुळे नेर गावातून बॅण्ड गाडी चोरी झाल्याची घटना घडलेली आहे अशी माहिती 11 नोव्हेंबर मंगळवारी सायंकाळी 9 वाजून 16 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. नेर गावातून 3 नोव्हेंबर सायंकाळी नऊ वाजेनंतर ते 6 नोव्हेंबर दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान बॅण्ड गाडी हॉटेल जवळ उभी असताना कुणीतरी व्यक्तीने ही गाडी चोरून नेली. पोलिसांना ही माहिती देण्यात आली.त्यानंतर बॅण्ड गाडीचा शोध घेण्यात आला.बॅण्ड गाडी कोठेही मिळून न आल्याने मालक सतीश संजय मोरे व्यवसाय बँड चालक यांनी दहा नोव्हेंबर सायंकाळी