जालना: श्यामाप्रसाद मुखर्जींची प्रतिमा हटवल्याने नगरसेवक वीरेंद्र धोका यांचे महापालिकेच्या सभागृहात ठिय्या आंदोलन
जैन इंग्लिश
Jalna, Jalna | Apr 7, 2026 श्यामाप्रसाद मुखर्जींची प्रतिमा हटवल्याने नगरसेवक वीरेंद्र धोका यांचे महापालिकेच्या सभागृहात ठिय्या आंदोलन जैन इंग्लिश स्कूल परिसरातील गार्डनमधील प्रतिमा पूर्ववत लावण्याची मागणी; मनपा सभागृहात आंदोलन.. आज दिनांक 7 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार श्यामाप्रसाद मुखर्जी यांची प्रतिमा हटवल्याच्या निषेधार्थ नगरसेवक वीरेंद्र धोका यांनी काल सोमवार रोजी जालना शहर महानगरपालिकेच्या सभागृहात ठिय्या आंदोलन छेडले. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. माध्य