वर्ध्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात ‘रन फॉर हेल्थ’ मॅरेथॉनचं आयोजन ९ नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास करण्यात आलं होत.या मॅरेथॉनच्या माध्यमातून जन जन का एक ही नारा, नशा मुक्त हो देश हमारा असा संदेश दिला गेला.मॅरेथॉनमध्ये १४ ते ४० वयोगटातील पुरुष आणि महिला सहभागी झाल्या होत्या. शकतात.जवळपास दीडशेच्या वर स्पर्धकांनी घेतला होता सहभाग,स्पर्धेतील विजेत्यांनाह भ.प.मयूर महाराज वाघसह पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात