Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

जळगाव: ढगफुटीसदृश्य पावसामुळे मोठे नुकसान; मंत्री गिरीश महाजन यांनी केली जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Jalgaon, Jalgaon | Sep 16, 2025
जामनेर तालुक्यात मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ ते पहाटे ५ वाजेच्या दरम्यान झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे मोठी हानी झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ते मुंबईहून थेट जामनेरमध्ये दाखल झाले. आपल्या मतदारसंघातील नेरी, वाकडी, शेंदुर्णी आणि तोंडापूर येथील नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली.

MORE NEWS