- सर्वप्रथम मीडियाचे अभिनंदन - तक्रारीला न्याय मिळाला - सत्र न्यायालयाने आज निकाल दिला - शासनाची फसवणूक केली असल्याचे निरीक्षण नोंदविले - कोकाटे यांना अटक व्हावी आणि दंड व्हावा असे आदेश - अटकेची टांगती तलवार - जामीन मिळू नये यास्तरावर उच्च न्यायालयात आम्ही धाव घेतली आहे - उच्च न्यायालयात अंतिम निवाडा होईल अशी अपेक्षा - माणिक कोकाटे यांनी सदनिका घेतल्या - त्या निकषानुसार नाही - आर्थिक फसवणूकीचा गुन्हा सिद्ध होत असल्याचे म्हंटले आहे - अटक होणे क्रमप्राप्त असल्याचे म्हंटले आहे