नाशिक: निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भगूर येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने काढण्यात आला रूट मार्च
Nashik, Nashik | Dec 1, 2025 भगूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने भगूर शहरातून रूट मार्च काढण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी , कर्मचारी सहभागी झाले होते.