कंधार: अजित पवार यांच्या भाषणा दरम्यान आरक्षण उपवर्गीकरण करण्याची मागणी करत गोंधळ कंधार येथे तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात
Kandhar, Nanded | Nov 24, 2025 आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 च्या दरम्यान कंधार येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचारसभेत एकाने आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी करत सभेत गोंधळ घालत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.. उपमुख्यमंत्री सभेत बोलत असताना हा प्रकार घडलाय. आरक्षणाचे वर्गीकरण करावे या मागणीसाठी कार्यकर्त्यानी नारेबाजी केली त्यावेळी कंधार पोलिसांनी बळाचा वापर करत त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले.