तुळजापूर: माळुंब्रा गावाजवळ सोलर कंपनीच्या विरोधात नागरीकांचा रास्ता रोको,धुळे-सोलापूर महामार्ग अडवला
Tuljapur, Dharavshiv | Apr 27, 2025
तुळजापूर तालुक्यातील धुळे - सोलापूर महामार्गावरील माळुंब्रा गावात संतप्त होत नागरिक दि.27 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता...