कल्याण: नाल्याच्या बाजूला झाडीत सुरू होती हातभट्टी, पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी उध्वस्त करत केली मोठी कारवाई
Kalyan, Thane | Nov 29, 2025 डोंबिवलीच्या खोणी गाव येथे नाल्याच्या बाजूला झाडीमध्ये हातभट्टी सुरू होती आणि त्यावर गावठी दारू बनवली जात होते.अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून कारवाई केली आणि लाखो रुपयाचा गावठी दारू बनवण्यासाठी चा कच्चामाल नष्ट करत हातभट्टी उध्वस्त केली. तसेच अमली पदार्थ विरोधी कारवाई केली आहे .