सिन्नर: दोडी गावात अवैध गॅस रिफिलिंगचा मोठा पर्दाफाश; दोघांना अटक
Sinnar, Nashik | Oct 17, 2025 सिन्नर तालुक्यात दोडी गावात अवैध गॅस रिफिलिंगवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. या कारवाईत ४३ गॅस सिलेंडर, पंप, वजनकाटा, मोटर आणि इतर साहित्य असा १. ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.