स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा येथील पथक २७ डिसेंबर रोजी दुपारी २:३० वाजता दरम्यान परसोडी परिसरातील सत्यसाई कॉलेजच्या मागील मोकळ्या जागेत पेट्रोलिंग करीत असताना, सार्वजनिक ठिकाणी चिलम ओढून अंमली पदार्थाचे सेवन करताना रुन्देश राजू जनबंधू (वय २५, रा. गोपाळनगर, नागपूर) हा रंगेहात मिळून आला. पोलीस शिपाई उबाले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एनडीपीएस ॲक्टमधील तरतुदींचे काटेकोर पालन करून पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत आरोपीकडून एक चिलम, माचीस आणि सुती कापडाचा तुकडा जप्त करण्यात आला असून, त्याचे वैद्य