परळी: मारहाण घटनेच्या निषेधार्थ घाटनांदुर शहर बंद
Parli, Beed | Nov 21, 2024 परळी शहरातील, बँक कॉलनी मतदान केंद्राच्या ठिकाणी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाली होती. या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवार दि.21 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता घाटनांदुर शहर बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान सकल मराठा समाज बांधवांकडून माधव जाधव मारहाण घटनेतील आरोपींना कडक शासन करावे अशी मागणी करण्यात आली. परळी मतदार संघात निवडणूक काळात अनेक गैरप्रकार झाले असून त्या गैरप्रकाराची देखील चौकशी करण्या