परळी: बीड बंदची देण्यात आली हाक
Parli, Beed | Nov 20, 2024 बीड जिल्ह्यातील 6 मतदार संघात बुधवार दि.20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान परळी शहरातील बॅंक कॉलनी बुथ केंद्राव, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेटे, अड.माधव जाधव यांना दुपारी 12 च्या दरम्यान मारहाण झाली.त्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवार दि.21 रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.तशी माहिती अड माधव जाधव यांनी बुधवारी रात्री 9 वाजता सोशिअल मीडियातून दिली. दरम्यान माधव जाधव यांनी यापूर्वीच परळी मत केंद्रा संदर्भात कोर्टामध्ये धाव घेतली होती.त्य