राळेगाव: बेंबळा कालव्यामध्ये बैलबंडी बुडून बंडिला बांधून असलेल्या दोन जनावरांचा मृत्यू रिधोरा येथील घटना
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांची बैलबंडी बेंबळा कालव्यामध्ये बुडून बैल बंडीला बांधून असलेल्या दोन जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक दहा नोव्हेंबर रोजी सकाळी घडली आहे.