गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन ग्रुप ग्रामपंचायतमधील सावंगी येथील नवसाला पावणाऱ्या भैरवनाथ बाबांच्या यात्रा उत्सवाला रविवार रोजी सुरुवात झाली असून यंदा नवीन मंदिराच्या बांधकामानंतर प्रथमच यात्रा होत असल्याने भक्तांची मोठीं गर्दी झाली होती अशी माहिती ट्रस्टने दिली आहे