सेनगाव: मराठा आरक्षण मोर्चासाठी दाताडा बुद्रुक व दाताडा खुर्द येथील सकल मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने रवाना
Sengaon, Hingoli | Aug 27, 2025
सेनगांव तालुक्यातील दाताडा दाताडा खुर्द येथून सकल मराठा समाज बांधव मराठा आरक्षण मोर्चा साठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले...