जालना: जालन्यात शासकीय जमिनींच्या डुप्लिकेट कारभारावर “इन कॅमेरा” चौकशीची सामाजसेवक गणेश लुटे यांची मागणी..
Jalna, Jalna | Oct 15, 2025 जालन्यात शासकीय जमिनींच्या डुप्लिकेट कारभारावर “इन कॅमेरा” चौकशीची सामाजसेवक गणेश लुटे यांची मागणी आज दिनांक 15 बुधवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील शासकीय व निमशासकीय जमिनींवर डुप्लिकेट कागदपत्रांद्वारे बेकायदेशीर कब्जा प्रकरणात गंभीर घोटाळ्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात नागरिक गणेश उत्तमराव लुटे यांनी राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांना निवेदन देऊन चौकशी “इन कॅमेरा” (गोपनीय स्वरूपात) घेण्याची मागणी केली आहे. लुटे यांच्या म