राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबद्दल स्पष्ट मत मांडले. ते म्हणाले, "छोटी असो वा मोठी, कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक शेवटी पक्षाची असते." या निवडणुकीत पक्षाची प्रतिष्ठा सर्वात महत्त्वाची असून, ती पणाला लागल्यावर सर्व कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात उतरतात. मुख्यमंत्री असो वा महसूल मंत्री सर्व कार्यकर्ते मिळून केवळ पक्षाला निवडून आणण्यासाठी काम करतात," असे ठाम प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बाव