तेल्हारा: तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड नगर परिषद वर प्रथमता होणार नगराध्यक्ष सर्व पक्ष लागले कामाला
Telhara, Akola | Nov 6, 2025 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या 31 जानेवारी पूर्वी घेण्यात यावे असं सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली आहे यामध्ये नगरपंचायत आणि नगरपरिषद याच्या निवडणुका आता होऊ घातल्या आहेत दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे यासाठी वेगवेगळे पक्ष आपल्या तयारीला लागले असून प्रथमताच नगराध्यक्ष हा तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.