भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील सीरसघाट उडान पुलाखाली स्कुटी व मोटरसायकलचा अपघात झाल्याची घटना आज दि. 25 डिसेंबर रोजी दुपारी 1 वा. दरम्यान उघडकीस आली आहे. या अपघातात तिघे जण जखमी झाले आहेत. गोटालू गुड्डा आदिवासी वय 36 निर्मल मीट्टू सिंग वय 51 दोन्ही रा. खमरिया ( MP ), हेमचंद विजय चकोले वय 30 रा बोरगाव ता. मौदा जिल्हा नागपूर हे नवीन मो. सा. नागपूरकडून भंडाऱ्याकडे येत असता समोरून येणारी स्कूटी क्रमांक MH 36 AQ 8744 ने सिरसघाट उडान पुलाखाली मोटर सायकलने.