गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी 9 जानेवारीला दुपारी 3:30 च्या सुमारास दिलेल्या, पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत कर्जातून एका व्यक्तीने आत्मदाह केला त्याला वाचविण्यासाठी त्याची पत्नी गेली असता ती देखील जखमी झाली या प्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली आहे