चंद्रपूर: तहसील कार्यालयासमोर महसुल सेवकांचा चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळण्यासाठी बेमुदत आंदोलन
Chandrapur, Chandrapur | Sep 11, 2025
महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा व विविध मागण्या घेऊन चंद्रपूर तहसील कार्यालय समोर विदर्भ महसूल सेवक...