Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Iyc
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Ahmedabad
Rahulgandhi

जळगाव: भुसावळ तालुक्यातील हतनुर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हातनुर धरणाचे 18 दरवाजे उघडले

Jalgaon, Jalgaon | Sep 3, 2025
भुसावळ तालुक्यातील हतनुर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता हतनुर धरणाचे 18 दरवाजे हे उघडण्यात आले आहे.

MORE NEWS

जळगाव लाईव्ह न्यूज । नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांनी आपली उमेदवारी मागे घेत महायुतीला पाठिंबा दिला असला, तरी जळगावात मात्र महायुतीचा हा 'फॉर्म्युला' पूर्णपणे फिस्कटल्याचे चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी आपल्या माघारीच्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.

#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #reshmakale

जळगाव लाईव्ह न्यूज । नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांनी आपली उमेदवारी मागे घेत महायुतीला पाठिंबा दिला असला, तरी जळगावात मात्र महायुतीचा हा 'फॉर्म्युला' पूर्णपणे फिस्कटल्याचे चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी आपल्या माघारीच्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #reshmakale

Jalgaon, Jalgaon | Jun 11, 2026

जळगावात कार-रिक्षाचा भीषण अपघात; प्रवासी महिलेसह रिक्षाचालक जखमी..

#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews

जळगावात कार-रिक्षाचा भीषण अपघात; प्रवासी महिलेसह रिक्षाचालक जखमी.. #jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews

Jalgaon, Jalgaon | Jun 11, 2026

जळगाव पोलिसांची दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई; अतिक्रमित अवैध अड्डे उद्ध्वस्त..

#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews

जळगाव पोलिसांची दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई; अतिक्रमित अवैध अड्डे उद्ध्वस्त.. #jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews

Jalgaon, Jalgaon | Jun 11, 2026

जळगाव: भुसावळ तालुक्यातील हतनुर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हातनुर धरणाचे 18 दरवाजे उघडले - Jalgaon News