पुणे शहर: चतुःशृंगी पोलिस ठाण्यात मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल.
Pune City, Pune | Sep 16, 2025 वादग्रस्त अधिकारी तसेच भारतीय प्रशासकीय सेवेतून निलंबित पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर अडचणीत सापडली आहे. चतुःशृंगी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक खरात यांनी याबाबत फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून मनोरमा दिलीप खेडकर (४८, रा. नॅशनल हाऊसिंग सोसायटी, बाणेर) हिच्यासह तिच्या साथीदारांविरोधात भारतीय दंड संहितेच