जिंतूर: वस्सा येथे विहिरीत बुडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू ; सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सापडला मृतदेह
Jintur, Parbhani | Aug 31, 2025
वस्सा गावातील अभिषेक गजानन राऊत वय 21 वर्ष हा युवक घराजवळील विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र पोहत असताना त्याला...