परभणी: शहरासह जिल्ह्यात चोऱ्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास स्था.गु.शा. घेतले ताब्यात पोलीस अधीक्षक कार्यालयाची माहिती
Parbhani, Parbhani | Sep 11, 2025
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परभणी शहरासह जिल्ह्यात चोऱ्या करणारा कैलास विष्णू लोखंडे यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने...