पातुर: प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एका यशस्वी स्त्री असते नाव न घेता अंजली दमानीया ला आमदार अमोल मिटकरींचा खोचक टोला
Patur, Akola | Sep 16, 2025 राज्य सरकारची थिंक टँक म्हणून ओळख असलेल्या मित्रा संस्थेच्या मानद पदावर अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ.प) आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटद्वारे अप्रत्यक्षरित्या खोचक टोला लगावला आहे.आपल्या ट्विटमध्ये मिटकरी यांनी “प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते” असे म्हटले असून, कुणाचंही नाव न घेता शुभेच्छा दिल्याचा उल्लेख केला आहे. यासोबतच त्यांनी अंजली दमानिया यांना उद्देशून म्हटलं